अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र २०२२:-
अंगणवाडी मध्ये महाराष्ट्र राज्यातील काही गावांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. गावामधील इच्छुक आणि पात्र महिलांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हि रिक्त पदे एकात्मिक बाल विकास सेवा या योजना अंतर्गत,भरली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही अंगणवाडीत रिक्त पदे आहेत.
यासाठी
● अंगणवाडी सेविका,
●अंगणवाडी मिनी सेविका
● मदतनीस या पदांसाठी
ज्या गावामध्ये रिक्त पदे भरायची आहेत त्याच गावातील रहिवासी असणं आवश्यक आहे.
त्यासाठी अर्ज कुठे करायचा.
आणि एकूण जागा किती आहेत
अंगणवाडी स्वविका साठी कोणत्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत ?
वरील पदासारही अंगणवाडी मध्ये पदांसाठी भरती होणार आहे. (anganwadi bharti 2022 maharashtra online form)
Thanks 👍 this is very useful
ReplyDelete