Subscribe Us

हवामान विभागात भरतीची संधी ! पगार- 35,400 /-- 1,12,400 /- रुपये प्रतिमहिना

 हवामान विभागात भरतीची संधी !

वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी भरती (ScientificAssistants)


कर्मचारी निवड आयोग वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022 ) या पदांसाठी ही भरती घेणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं पात्र उमेदवारांनी यासाठी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.


वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी भरती (ScientificAssistants) :

एकूण जागा - 990

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : Bachelor's Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून त्याचं शिक्षण हे पूर्ण केलं असणं गरजेचे आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार- 35,400 /-- 1,12,400 /- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क :

महिला/SC/ST/PWD / माजी शुल्क नाही - इतर उमेदवारांसाठी - रु. 100/


आवश्यक कागदपत्रं : १. Resume (बायोडेटा)


२. शाळा सोडल्याचा दाखला


३. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र


४. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ५. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)


६. पासपोर्ट साईझ फोटो


अर्ज करा 


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.