हीरो हाउसिंग फाइनेंस
यांना हवे आहेत!
आमच्या टीममध्ये सहभागी व्हा
रिलेशनशीप मॅनेजर (Relationship Managers)
पात्रताः गृह कर्ज/स्थावर मालमत्ता गहाण कर्ज (Home loan / LAP) विक्रीचा 1 + वर्षांचा विक्री अनुभव असलेले पदवीधर.. पगार: 3 लाखपर्यंत + अमर्यादित लाभांश
विक्री व्यवस्थापक डीएसए/डीएसटी (Sales Managers DSA/DST)
पात्रताः गृह कर्ज / स्थावर मालमत्ता गहाण कर्ज (Home loan / LAP) व्यवसायात 2 + वर्षांच्या विक्री आणि टीम हाताळणीचा अनुभव असलेले पदवीधर.
शाखा क्रेडिट व्यवस्थापक (Branch Credit Managers)
पात्रताः क्रेडिट आणि अंडररायटिंग (Credit & underwriting) गृह कर्ज/स्थावर मालमत्ता गहाण कर्ज (Home loan / LAP) उत्पादनांमध्ये 3+ वर्षाचा अनुभव असलेले पदवीधर.
अर्ज या पत्त्यावर करा:
ईमेल: career@herohfl.com