पदासाठी जागा कुठे रिक्त आहेत ?
● एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प,
रनाळा ता.जि. नंदुरबार
एकूण पदासाठी असलेल्या जागा - 9
रिक्त पदे -
●अंगणवाडी सेविका
●अंगणवाडी मिनी सेविका
●मदतनीस
या गावातील अंगणवाडी मध्ये रिक्त असलेली पदे
●वडबारे - 1 (अंगणवाडी मिनी सेविका)
●परखेडा - 1 (अंगणवाडी सेविका)
●ठेलारीपाडा - 1 (अंगणवाडी मिनी सेविका)
●आराळे - 1 (अंगणवाडी मिनी सेविका)
●बोराळा - 1 (मदतनीस)
●घोटाणे - 2 (अंगणवाडी मिनी सेविका)
●नगाव - 1 (अंगणवाडी मिनी सेविका)
●दहिदुले - 1 (मदतनीस) 'anganwadi recruitment 2022 maharashtra'
●यासाठी अर्ज कुठे करायचा.?
प्रकल्प कार्यालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रनाळा ता.जि. नंदुरबार येथे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
(anganwadi bharti 2022 nandurbar)
कार्यालयीन वेळेत अटी, शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी प्रकल्प कार्यालयाशी इच्छुक उमेदवारांनी संपर्क करावा.
अर्जाची शेवटची तारीख हि - 14 मे 2022 पर्यंत असेल विकास सेवा योजना प्रकल्प, बालविकास प्रकल्प अधिकारी, रनाळा ता.जि. नंदुरबार येथे अर्ज स्वतः सादर करावेत. असे आवाहन हे बालविकास प्रकल्प अधिकारी, रनाळा यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे द्वारे जाहीर केले आहे.