Subscribe Us

Autoline pune is hiring

 

AUTO LINE ऑटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड

 

पाहिजेत ( jobs in pune)


चाकण येथील 'ऑटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड' या नामांकित कंपनीसाठी कंपनी रोलवर खालील जागा भरणे आहे.


प्रेस ऑपरेटर (१०० जागा) 

आय. टी. आय., प्रेस ऑपरेटरचा +२ वर्षांचा अनुभव.

 क्वालिटी इन्स्पेक्टर (२० जागा)

आय.टी.आय., प्रेस शॉप / वेल्ड शॉपचा +२ वर्षांचा अनुभव.


अधिक माहितीसाठी संपर्क HR डिपार्टमेंट: श्रीकांत दरंदाळे ९५६१०९३६५२ • राहुल चोरघे ९८६०७५६६४५ टेलिफोन नं. : ०२१३५६३५८६२/६६ / 

प्लॅन्ट नं. २, गट नं. ३१३/३१४, नाणेकरवाडी, चाकण, पुणे ४१०५०१

ईमेल: shrikant.darandale@autolineind.com/rahul.chorghe@autolineind.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.